साहित्य:-
90ग्रॅम जिरे,60 ग्रॅम मोठे वेलदोडे,60 ग्रॅम काळी मिरी,30 ग्रॅम बडीशेप,20ग्रॅम लवंगा,20ग्रॅम दालचिनीचे तुकडे,20ग्रॅम तमालपत्र,15ग्रॅम सुंठ पावडर,3जायफळ.
कृती:-
सुंठ पावडर सोडून सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरमधून काढणे. मागून त्यात सुंठ पावडर मिसळणे. हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवणे.
No comments:
Post a Comment